Cross Loc Operations In Past Too Strikes Made Public As Part Of Strategy S Jaishankar Tells Panel
40 views · Published 19 October 2016 · 1:23 · Indexed 19 October 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरून बढाया मारत फिरणाऱ्या भाजप नेत्यांवर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या विधानामुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. केंद्रात सक्षम नेतृत्त्व आल्यामुळेच भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. भारतीय सैन्याने आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारची कामगिरी केली आहे, असा दावाही केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक नेत्यांनी केला होता. मात्र, एस. जयशंकर यांनी भारतीय सैन्याने यापूर्वीही अशा कारवाया केल्या आहेत, असे विधान करून या सगळ्यांना अक्षरश: तोंडघशी पाडले आहे. एस. जयशंकर यांच्या विधानामुळे आमच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले होते, या काँग्रेसच्या दाव्यालाही एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil