बैलगाडा मालक पै हिरामण दरेकर यांची प्रकट मुलाखत सणसवाडी
3,020 views · Published 22 April 2017 · 8:27 · Indexed 20 September 2026
Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles
बैलगाडा मालक पै हिरामण दरेकर यांची प्रकट मुलाखत सणसवाडी : बैलगाडा मालक पै हिरामण दरेकर यांची प्रकट मुलाखत सणसवाडी कालच आमदार पै महेशदादा लांडगे दिल्लीत जाऊन राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री यांना भेटून आले आहेत.आमदार महेशदादा यांनी बैलगाडा शर्यत का? आणि कशासाठी चालू करायची आवश्यकता आहे. याची सर्व माहिती राजनाथ सिंह यांना दिली. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी घटनेच्या चौकटीत राहून विधेयाकला मंजुरी देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विधेयाकावर निर्णय घेऊन राष्ट्रपतीकडे सहीसाठी पाठविणार आहे. आपण अशा करूया कि लवकरच बैलगाडा शर्यत चालू होईल.
More from this channel
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
4:58
Shivjayanti Speech In Sanasawadi Pune
-
0:57
How to swim well India
-
0:31
बैलगाडा शर्यत | gaon gada गावगाडा | Bull | Khilar Bail
-
0:33
Bullok Cart Race | gaon gada गावगाडा | बैलगाडा शर्यत
-
3:39
Pandharpur Wari : पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा
-
0:20
Bailgada Sharyat| महाराष्ट्र बैलगाडा शर्यत | बैलगाड्यांच्या शर्यती
-
0:23
Bailgada Sharyat Ursechaya Gat