Sedition Case Filled Against Amnesty India In Bengaluru

68 views · Published 16 August 2016 · 1:44 · Indexed 22 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून ‘अॅम्नेस्टी इंडिया’विरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅम्नेस्टी इंडियाने मात्र आपल्याला या संदर्भात कोणतीही लेखी माहिती मिळालेली नसल्याचे म्हटले आहे. एफआयआरची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नाही, असे अॅम्नेस्टी इंडियाने म्हटले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बेंगळुरूमध्ये मंगळवारी संस्थेविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी अभाविपच्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

More from this channel