Shivsena Slams Narendra Modi Over New Year Eve Speech

66 views · Published 2 January 2017 · 1:09 · Indexed 1 November 2026

Channel: Loksatta · 2017 · Entertainment

Watch on YouTube

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या घोषणा म्हणजे जुना ढोकळा गरम करुन वाढण्याचा प्रकार आहे. असे शिळे खाणे हे आरोग्यासाठी घातकच असते अशी आठवण करुन देत शिवसेनेने पुन्हा एकदा मोदींवर ‘स्ट्राईक’ केले आहे.

More from this channel