Bodies Taken Away On Trucks Loud Explosions Eyewitnesses Across Loc

99 views · Published 5 October 2016 · 1:18 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर सध्या विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे काही ठोस पुरावे समोर आले आहेत. नियंत्रण रेषेपलेकडील काही प्रत्यक्षदर्शींनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला याबद्दलची माहिती दिली. पाकिस्तान भारताने कोणताही सर्जिकल स्ट्राईक केल्याचे नाकारत असला तरी २९ सप्टेंबरला दिवस उजाडण्यापूर्वीच या भागातून काही मृतदेह ट्रकवर लादून नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.

More from this channel