Pm Narendra Modi Wins Time Magazine Person Of The Year Reader Poll

66 views · Published 5 December 2016 · 1:03 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाईम मासिकाच्या यंदाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ या  किताबाचे मानकरी ठरले आहेत. टाईम मासिकाकडून सोमवारी ही घोषणा करण्यात आली. ‘पर्सन ऑफ द इयर’ ठरविण्यासाठी टाईम मासिकाने ऑनलाईन सर्वेक्षण घेतले होते. यामध्ये ऑनलाईन वाचकांनी नरेंद्र मोदी यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ठरविले. ‘टाईम’ने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांना एकुण १८ टक्के मते मिळाली.

More from this channel