बैलपोळा सण : Bailpola Utsav
1,541 views · Published 20 September 2016 · 2:51 · Indexed 6 November 2026
Channel: Arjun Said · 2016 · Autos & Vehicles
पोळा Priyanka | September 5, 2013 | मराठी सण | No Comments पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात.POLA 1 पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते. श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’
More from this channel
-
0:47
HAPPY BIRTHDAY : Nishant Nabge Dingrajwadi Pune
-
3:19
Kusti : Official Trailer Now In Cinemas Kusti
-
0:28
Sairddhi Cable Network Cable Advertisement
-
13:45
Sanasawdi Pune : Om Abhay funny Boys
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
1:05
Bailgada Sharyat Pune India
-
0:17
Dangerous Bull race in hindusthan
-
2:05
New Palace Kolhapur City