Us Presidential Debate Donald Trump Hillary Clinton Spar On Economy And Jobs

55 views · Published 27 September 2016 · 1:28 · Indexed 27 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यात मंगळवारी झालेल्या अध्यक्षीय चर्चेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पहाटे ही अध्यक्षीय चर्चा पार पडली. यावेळी हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि नवीन रोजगारांच्या निर्मितीच्या मुद्द्यांवर आपापली भूमिका स्पष्ट केली

More from this channel