Rs 5 To Rs 100 Coupons As New Currency At Toll Plazas Road Ministry

70 views · Published 1 December 2016 · 1:49 · Indexed 24 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्रालयाने आता देशभरातील टोलनाक्यांवर पैशांऐवजी कुपन्स वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात टोल भरताना पाच ते शंभर रूपये मुल्याची कुपन्स वापरली जावी, असे म्हटले आहे. याशिवाय, टोल भरल्यानंतर संबंधित वाहनधारकाला उर्वरित सुट्टे पैसेदेखील कुपन्सच्या स्वरूपातच परत दिले जातील.

More from this channel