SC stays arrest of Sahara Chief Subrata Roy till Sep 30

87 views · Published 23 September 2016 · 0:53 · Indexed 4 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना पॅरोल रजा वाढवून देण्यास नकार देण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुपारी अंतरिम स्थगिती दिली. सुब्रतो रॉय यांना ३० सप्टेंबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर पॅरोलची मुदत वाढवून देण्याच्या त्यांच्या मागणीवर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

More from this channel