Bailgada Sharyat Pune | gaon gada गावगाडा
4,044 views · Published 22 July 2016 · 0:37 · Indexed 6 November 2026
Channel: Arjun Said · 2016 · Autos & Vehicles
दहातोंडे यांची पिंपळगाव येथे झालेली नादखुळा बारी Bailgada Sharyat Pune....ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेली बैलगाडीची शर्यत आता इतिहासजमा होणार आहेत. कारण मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवली आहे. या शर्यतींवर अनेक लोकांचा चरितार्थ असतो. त्यामुळे या शर्यतींवर बंदी घालू नये, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण त्या मागणीला फेटाळत न्यायालयाने प्राणीप्रेमींच्या बाजूने निकाल दिला आहे. राज्यात बैलगाडी शर्यतीची २०० वर्ष जुनी परंपरा आहे. शर्यतींदरम्यान बैलांवर अत्याचार होतात, त्यांना क्रूरपणे वागवलं जात असल्याचं सांगत प्राणीप्रेमींचं म्हणणं होतं. प्राणी मित्र संघटनांच्या पाठपुराव्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. या बंदीविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि बैलगाडी शर्यतींवरील बंदी कायम ठेवली.
More from this channel
-
0:47
HAPPY BIRTHDAY : Nishant Nabge Dingrajwadi Pune
-
3:19
Kusti : Official Trailer Now In Cinemas Kusti
-
0:28
Sairddhi Cable Network Cable Advertisement
-
13:45
Sanasawdi Pune : Om Abhay funny Boys
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
1:05
Bailgada Sharyat Pune India
-
0:17
Dangerous Bull race in hindusthan
-
2:05
New Palace Kolhapur City