Here Is Why Urmila Matondkar Is Amongst The Top Searched Female Actresses In 2016

108 views · Published 22 December 2016 · 1:06 · Indexed 31 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा चर्चेत आली आहे. गुगल ट्रेंड इंडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका यादीमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाचा समावेश आहे.

More from this channel