How to celebrate Bailpola Festival Maharashtra Pune । बैलपोळा उत्सव बैलांची पूजा
4,009 views · Published 26 September 2016 · 0:27 · Indexed 14 October 2026
Channel: Arjun Said · 2016 · Autos & Vehicles
बैलपोळा उत्सव : आज बैलपोळा आहे, आपल्या महाराष्ट्रा चा एक मोठा आणि खास सन. आपल्या शेतकऱ्यांचा सन. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गळणार्या बैलाचा सन. हा सन विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची पूजा करतो. पोळा हा श्रावण महिन्यातील पितोरी अमावास्येला येतो, या बद्दल जास्त माहिती मी पुढच्या लेखात देईल. इंग्रजी महिन्यांनुसार हा सन ऑगस्ट महिन्यात येतो. या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना शाल झालरींनी सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंगवले जाते, गळ्यात हार घातले जातात. व शेतकऱ्यांची बायको त्यांची पूजा करते. संध्याकाळच्या वेळी सजवलेल्या बैलांची ढोल तशान्सोबत मिरवणूक काढली जाते, यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर भांध्लेला असतो व तो ओढीचा असतो, त्याच्या पाठोपाठ इतर बैलांना सुद्धा हे करावे लागते. मग सर्व बैल ओळीने उभे केले जातात. यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते. काही गावांमध्ये तर जत्रा भरवली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात. पोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सन आहे. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व ५ भाज्यांची भाजी केली जाते. अशीच आपली संस्कृती उप्जावून ठेवूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया. बैलपोळा उत्सव , बैलाची मूर्ती तयार करताना, बैलगाडा गाय, गाई, गोरा, वासरू, गोमाता,गोधन, बैलपोळा उत्सव , बैलाची मूर्ती तयार करताना, बैलगाडा
More from this channel
-
0:47
HAPPY BIRTHDAY : Nishant Nabge Dingrajwadi Pune
-
3:19
Kusti : Official Trailer Now In Cinemas Kusti
-
0:28
Sairddhi Cable Network Cable Advertisement
-
13:45
Sanasawdi Pune : Om Abhay funny Boys
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
1:05
Bailgada Sharyat Pune India
-
0:17
Dangerous Bull race in hindusthan
-
2:05
New Palace Kolhapur City