Singer Sonu Nigam Controversial Tweet Complains On Azaan Masjid Muslim Bollywood

407 views · Published 17 April 2017 · 1:28 · Indexed 29 October 2026

Channel: Loksatta · 2017 · Entertainment

Watch on YouTube

गायक सोनू निगम सध्या त्याच्या एका ट्विटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर शब्द जरा जपूनच वापरावेत याचा अंदाज आता सोनू निगमला येत असावा. कारण त्याच्या एका ट्विटने धार्मिक भावना दुखावल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रुढी कधी थांबणार?’ असे ट्विट त्याने केले होते.

More from this channel