Major Fire Breakout At Makers Towers In Nariman Point
111 views · Published 18 October 2016 · 1:47 · Indexed 4 November 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
मुंबईच्या कफ परेड परिसरातील मेकर टॉवर या इमारतीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोघाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. हे मृतदेह शवविच्छेदन चाचणीसाठी गुरू तेगबहादूर रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मेकर टॉवरच्या २०व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये लागलेली ही आग २१व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. त्यामुळे या मजल्यांवरच्या सदनिकांमधील रहिवाशी आगीच्या विळख्यात सापडले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी यापैकी ११ जणांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये बजाज इलेक्ट्रीकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil