I am not a thief says Tiger Shroff
2,154 views · Published 19 July 2016 · 0:34 · Indexed 1 November 2026
Channel: Loksatta · 2016 · Entertainment
टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘ए फ्लाईंग जाट’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने आपल्या ट्विटरवरुन हे पोस्टर प्रदर्शित केले. त्याने याची लिंकही ट्विटरवर दिली आहे. रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘ए फ्लाईंग जाट’ चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्सची आहे. चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि प्रोफेशनल रेसलर नाथन जोन्स यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट मनोरंजक असला तरी त्यातून एक सामाजिक संदेश प्रेक्षकांना मिळणार असल्याचे जॅकलिनने म्हटले आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil