It Has Been Decided To Place Certain Limits On Ops In Pm Jan Dhan Yojana Account Says Rbi

55 views · Published 30 November 2016 · 1:02 · Indexed 20 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान जनधन खात्यात मोठ्याप्रमाणावर पैसे जमा होत असल्याने आता रिझर्व्ह बँकेने या खात्यांच्या व्यवहारांवर काही मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संबंधित जनधन खातेधारकांना महिन्याला त्यांच्या खात्यातून केवळ दहा हजार रूपयेच काढता येणार आहेत.

More from this channel