Maharashtra Soldier Nitin Subhash Martyr In Jammu Kashmir

442 views · Published 29 October 2016 · 1:18 · Indexed 1 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाककडून सुरू असलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचे वीरपुत्र नितीन सुभाष कोळी हे शहीद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. पाककडून कालपासून माछिल सेक्टरमध्ये सुरू असलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) नितीन सुभाष आणि मनदीप सिंग हे जवान धारातीर्थी पडले आहेत.

More from this channel