'31 October' movie tells different story of riot, says Soha Ali khan
88 views · Published 19 October 2016 · 1:12 · Indexed 4 November 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
'३१ ऑक्टोबर' या चित्रपटात कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नाही आहे. ३१ ऑक्टोबरच्या दिवशी घडलेल्या हिंसक घटनेला एक शीख कुटुंब कसे सामोरे गेले याचा थरारक प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे, असे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहा अली खान आणि अभिनेता वीर दास यांनी सांगितले. शीख कुटुंबाला विविध धर्मियांनी कशी मदत केली होती याचे चित्रण या चित्रपटात केले आहे असेही सोहाने सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरच्या घडामोडींवर आधारित ‘३१ ऑक्टोबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil