बैलगाडा शर्यत : Few days runing

514 views · Published 17 November 2016 · 0:22 · Indexed 4 November 2026

Channel: Arjun Said · 2016 · Autos & Vehicles

Watch on YouTube

बैलगाडा शर्यत : Few days runing 
बैलगाडा शर्यत  : माझा नाद, माझा आनंद  : सुरूवातीला शर्यत अन् बैल म्हणजे टाईमपास वाटायचा,पण जसा बैलांच्या सहवासात वेळ जायला लागला तसा बैलांचा नाद लागला ,पण जेव्हा पहिल्यादा शर्यतीला गेलो तेव्हामनाला प्रश्न पडला हे काय?पण दोन तीन वेळा मैदानात गेलो अन् नाद कसा लागला कळलाच नाही.सुरूवातीलावाटले सुटेल हा नाद लगेच सुटेल, पण बघा हा नाद आता सुटायचं नाव घेतच नाही, सोडायचा प्रयत्न केला पण सुटेना, फिरूनफिरून तिथेच येतोय ,लांब जाण्याचा प्रयत्न केला तितकाच परत जवळ गेलो.आता स्वप्न पण बैलाचं पडायला लागलयं,बैल म्हणजे जीव की प्राण, त्याच्यातच जीव गुंतलाय.पोरीचा नाद तर करायचा विचार नाय केला .बैलाचा नाद करायचा विचार दहा वेळा येतो. जीव जाईल पण नाद नाय सुटायचा.

माझा नाद फक्त छकड्याच्या शर्यती
|| माझा नाद, माझा आनंद ||

More from this channel