Uddhav Thackeray New Strategy For Bmc Election

101 views · Published 3 October 2016 · 0:57 · Indexed 23 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

जातीपातीच्या भिंतींना शिवसेनेत स्थान नाही, आरक्षण हे केवळ अर्थिक निकषांवर हवे अशी रोखठोक भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मांडली व जपली. यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजण्याचीही त्यांनी तयारी ठेवली. तथापि त्यांचेच चिरंजीव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मराठी’ऐवजी ‘मराठा’ टक्क्यांसाठी बाळासाहेंबाच्या भूमिकेला सोडचिठ्ठी देत ‘मराठा आरक्षण कधी देणार,’ असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे. उद्धव यांच्या या कोलांटउडीमुळे कडवट शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येते.

More from this channel