Priyanka Chopra Wins Peoples Choice Award For Second Time For Quantico Owns Red Carpet Too See Video

45 views · Published 19 January 2017 · 0:51 · Indexed 27 September 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच प्रेक्षकांना विविध रुपांतून थक्क करत असते असे म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच ‘क्वांटिको’ या सिरीजच्या सेटवर दुखापतग्रस्त झालेल्या प्रियांकाने तिच्या व्यग्र कामातून काहीसा वेळ काढत काही दिवसांची विश्रांती घेतली होती.

More from this channel