पेट्रोल-डिझेलचा भडका आजही कायम, राज्यातील इंधनाच्या दरांवर एक नजर

2,159 views · Published 15 September 2018 · 1:53 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आज पुन्हा पेट्रोलचे दर 35 पैशांनी तर डिझेलचे दर 24 पैशांनी वाढलेत.. मुंबईत  पेट्रोल प्रतिलीटर 89 रुपये 2 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 78 रुपये 6 पैशांनी मिळतंय.. 
महाराष्ट्रातल्या 6 शहरांमध्ये पेट्रोल नव्वदीच्या पुढे गेलंय. 
परभणी, नांदेड, जळगाव, गोंदिया, अमरावतीत आणि सिंधुदुर्गात पेट्रोलचे दर ९० च्या पुढे गेले आहेत.  तर इतर शहरांमधले दरही नव्वदीकडे वाटचाल करतायत..

More from this channel