नागपूर : नाणार प्रकल्पावरुन शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

2,818 views · Published 12 July 2018 · 2:22 · Indexed 24 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाणार प्रकल्पावरुन विरोधकांसोबत शिवसेनादेखील आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आमदारांनी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे आज दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. त्याआधी  शिवसेनेनंदेखील नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला. विधानसभेत बोलताना विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्यात जुंपली.

More from this channel