नाशिक | स्वाईन फ्लूमुळे गेल्या 15 दिवसात 26 जण दगावले
474 views · Published 16 October 2018 · 0:33 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ऐन नवरात्रोत्सव काळात नाशकात स्वाईन फ्लू चा कहर वाढतोय.. गेल्या पंधरा दिवसात २६ तर यावर्षी ७० जणांचा बळी स्वाईन फ्लून गेलाय. नाशिक शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य यंत्रणेचे उपाय तोकडे पडतायेत..आरोग्य मंत्र्यासह वरिष्ठ अधिकारी नाशिकला भेट देऊन गेलेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!