नागपूर : बहिणीचं कुटुंब संपवणाऱ्या विवेक पालटकरला बेड्या
1,256 views · Published 22 June 2018 · 0:34 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
तीक्ष्ण हत्याराने कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करणारा आरोपी सापडला आहे. कमलाकर पवनकर यांचा बेपत्ता असलेला मेहुणा विवेक पालटकरला नागपूर पोलिसांनी पंजाबमध्ये बेड्या ठोकल्या. विवेकला पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली असून, पोलिसांचं पथक विवेकला घेऊन नागपूरकडे येत आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!