स्पेशल रिपोर्ट : मुंबई : एक रांग अडचणीची, मानखुर्दमध्ये शौचाच्या रांगेत जेव्हा 4 तास लागतात!

3,278 views · Published 1 August 2018 · 6:22 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईला नुकतच हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलं. अर्थात कागदावर दिसायला हे किती सुंदर वाटतं. पण वस्तुस्थिती बघायची असेल तर एकदा मानखुर्दमध्ये चक्कर टाका. मोकळ्या जागांमध्ये तुम्हाला लोकांची अपरिहार्यता विखुरलेली दिसेल.

More from this channel