मुंबई | ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचा उद्या साखरपुडा
4,450 views · Published 20 September 2018 · 0:44 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानी उद्या आनंद पिरामलसोबत साखरपुडा करत आहे. हा साखरपुडा साध्यासुद्या ठिकाणी नाही तर, इटलीतल्या लेक कोमो या ठिकाणी होणार आहे. या साखरपुड्याचं सेलिब्रेशन 21 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून थेट रविवारपर्यंत इटलीत पार पडणार आहे. मे महिन्यातच आनंद पिरामलने महाबळेश्वरमधील एका मंदिरात ईशा अंबानीला प्रपोज केल्याचं वृत्त होतं. ज्याचं त्यांनी खासगी पार्टी देऊन सेलिब्रेशनही केलं होतं. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याबाबत चर्चा केल्या जात होत्या. अखेर आनंद आणि ईशा दोघे साखरपुडा करुन लग्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!