मुंबई : 'नीट'च्या विद्यार्थ्यांनी पालकांसह घेतली राज ठाकरेंची भेट
1,943 views · Published 16 July 2018 · 0:30 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
'नीट' च्या विद्यार्थी आणि पालकांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात मेडीकलसाठी प्रवेश घेताना महाराष्ट्रातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेसाईल प्रमाणपत्र आहे अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय डिएमइआरने घेतला आहे. पण तरीही बाहेरून १० वी आणि १२ चं शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केलाय. यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचंही पालकांचं म्हणणं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!