ब्रेकफास्ट न्यूज | सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट
843 views · Published 26 October 2018 · 0:28 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सलग नवव्या दिवशी पट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे. आज पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 7 पैशांनी कमी झालं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 86.33 रुपये तर डिझेलचा दर 78.33 रुपये इतका आहे. गेल्या नऊ दिवसात पेट्रोलचा दर 1.96 रुपयांनी कमी झाला आहे. तर डिझेलही 1 रुपये 7 पैशांनी स्वस्त झालं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!