बाप्पा माझा | मनमाडमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य, गणपती मंडपाजवळच मोहरमचे ताबूत

1,639 views · Published 21 September 2018 · 0:32 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यंदा मुस्लीम बांधवांचा मोहरम सण आणि गणेशोत्सव एकत्र आल्याने दोन्ही समाजाचे लोक काहीठिकाणी एकत्रितपणे सण साजरा करताना दिसत आहेत. मनमाडच्या गांधी चौकातील सर्वात जुन्या भारत गणेश मंडळाच्या शेजारीच ताबुताची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास 30 वर्षांनंतर हा योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे याठिकाणचे लोक एकत्रितपणे ऐक्याची परंपरा पाळत दोन्ही सण-उत्साहात साजरे करत आहेत. ताबूतांच्या ठिकाणी हिंदू महिला गोड नैवेद्य घेऊन जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

More from this channel