नवी दिल्ली : सलग 30 दिवस बेरोजगार असल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार!
428 views · Published 27 June 2018 · 0:45 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे सदस्य आता एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात. याशिवाय त्यांना आपलं खातंही कायम ठेवता येईल. केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी ईपीएफओच्या विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर ही माहिती दिली. गंगवार ईपीएफओच्या विश्वस्तांच्या केंद्रीय बोर्डाचे चेअरमनही आहेत. या योजनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत सलग एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास ईपीएफओचा कोणताही सदस्य 75 टक्क्यांपर्यंत रक्कम खात्यातून काढू शकतो आणि खातं कायम चालू ठेवू शकतो, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!