मुंबई | गेल्या सहा वर्षातील मुंबईतील आगीच्या दुर्घटना
539 views · Published 22 August 2018 · 2:18 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
परळच्या उच्चभ्रू परिसरातील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झालाय.. मृतांमध्ये 2 जणांचा श्वास कोंडून मृत्यू झालाय तर 2 जण आगीत होरपळले... 17 मजली इमारतीच्या 12 व्या मजल्यावर सकाळी आग लागली.. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानं इमारतीतल्या २५ लोकांना सुखरुपपणे बाहेर काढलं. ५ वर्षापूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारतीला ओसी नव्हती, तसंच बिल्डरनं अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही, असा दावा याच इमारतीत राहणाऱ्या लोकांनी केला आहे
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!