पुणे : डीएसके प्रकरण बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांची चौकशी होणार

940 views · Published 20 June 2018 · 2:37 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या प्रकरणात आता बँक ऑफ महाराष्ट्रही चौकशीच्या फेऱ्यात आली आहे.
कारण महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह तीन बड्या अधिकाऱ्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

More from this channel