रंगकामासाठी उभा असलेला बांबूचा सांगाडा कोसळला, 11 कामगार जखमी
1,987 views · Published 29 October 2018 · 2:22 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
ठाण्यातील बाळकुम इथे रंगकामासाठी उबा केलेला सांगाडा कोसळल्याने 11 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळतीय... ठाण्यातल्या रुणवाला गार्डन सिटी इथे ही घटना घडलीय...बांबूंचा सांगाडा कोसळल्याने ही घटना घडली... जखमी मजूरांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!