यवतमाळ | अडेगाव ग्रामपंचायत कार्यालयात दारु पिऊन धिंगाणा

2,998 views · Published 15 October 2018 · 1:41 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यवतमाळ जिल्ह्यातल्या अडेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात काही गावकऱ्यांनी दारु पिऊन धिंगाणा घातला...ग्रामपंचायतीतील कार्यालयातील कॉम्प्युटरवर गाणं लावून त्यांनी डान्स केला...हा डान्स सोशल मीडियावर वायरल झालाय...

More from this channel