मुंबईत पिंकेथॉन सायकल रॅलीचं आयोजित | एबीपी माझा

1,512 views · Published 10 November 2018 · 3:20 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतल्या ताज लँड्सजवळ बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे महिलांसाठी खास नऊवारीत साय़कल रॅली आयोजित करण्यात आलीय. यावेळी रॅलीत महिला मोठ्या संख्येनं पारंपरिक मराठमोळ्या नऊवार साडी नेसून सहभागी झाल्या होत्या.. तुम्ही परिधान केलेला पहराव व्यायामावेळी आठकाडी आणतनाही, या उद्देशानं ही रॅली आयोजित करण्यात आली. यावेळी 45 महिलांनी सहभाग नोंदवला.. त्या मुंबईतल्या अनेक ठिकाणांहून आल्या होत्या.. विशेष म्हणजे या रॅलीत दोन परदेशी महिलांनीही सहभाग नोंदवला.. 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel