कोलकाता : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन

1,514 views · Published 13 August 2018 · 3:11 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन झालं. किडनीच्या आजारामुळे कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांची अखेरचा श्वास घेतला. सोमनाथ चॅटर्जी 89 वर्षांचे होते. सोमनाथ चॅटर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंरतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. अखेर आज सकाळी सव्वा आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

More from this channel