मुंबई : ‘बाल्ड इज ब्युटिफुल’, फ्रेंडशिप डे निमित्त सोनाली बेंद्रेची भावनिक पोस्ट

3,290 views · Published 5 August 2018 · 0:53 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या सोनालीने डोक्यावरचे पूर्ण केस काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा फोटो अभिनेता ऋतिक रोशनने काढला आहे. 
‘डोक्यावर केस नसल्यामुळे तयार व्हायला वेळ लागत नाही, केस सावरावे लागत नाही. त्यामुळे, बाल्ड इज ब्युटिफुल्ल,’ असं म्हणत सोनालीने सकारात्मक संदेश दिला.

More from this channel