सिंधुदुर्ग | चिपी विमानतळावरील चाचणी अनधिकृत : नारायण राणे
1,157 views · Published 12 September 2018 · 1:03 · Indexed 30 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. “चिपी विमानतळावर केलेली चाचणी अनधिकृत आहे. पालकमंञी दीपक केसरकर यांनी खासगी कंपनीला 10 लाख रुपये देऊन चुकीच्या पद्धतीने चिपीत विमान उतरवले. शासनाच्या परवानग्या नसताना स्वतःच्या अट्टाहासामुळे अनधिकृतपणे विमान उतरवले.” असा आरोप करत राणे पुढे म्हणाले, “शासनाच्या नियमाप्रमाणे विमान उतरवल्यास मी स्वतः न बोलवताही गेलो असतो.”
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम