संगमनेर | 181 क्रमांकात बैठक व्यवस्था करुन ध्वजारोहण, वैद्यकीय सेवेबाबत जनजागृती
3,239 views · Published 15 August 2018 · 1:33 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
संगमनेर तालुक्यातल्या वडगावपान इथल्या डी. के.मोरे जनता विद्यालयात अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कांडेकर व कसाब सर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री मदत वाहिनी असलेल्या 181 क्रमांकात बैठक व्यवस्था करून ध्वजारोहण करण्यात आलं... अनेक वेळा ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेची अडचण येते, त्यामुळे अश्या प्रकारे जनजागृती करून मोरे विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.. प्रतापराव मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!