स्पेशल रिपोर्ट @830 : प्रमुख मागण्या मान्य करुनही सरकारी कर्मचारी संपावर का?

1,882 views · Published 8 August 2018 · 4:44 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सरकारनं तसं आश्वासन दिलंय. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी काम सुरु केलं नाही. परिणामी रुग्णालयं, शाळा आणि इतर सरकारी कार्यालयं बंद राहिली. लोकांची कामं रखडली. दुसरीकडे आपल्या महाराष्ट्राच्या एकूण तिजोरीच्या 53 टक्के भाग हा या कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि इतर खर्चावर जातो. तरीही लाल फितीचा कारभार संपत नाही. भ्रष्टाचार जैसे थे आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप आहे.

More from this channel