मुंबई | सनातन संस्थेवर बंदी कधी घालणार? राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला सवाल

686 views · Published 27 August 2018 · 0:57 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोणतीही संघटना चुकीच्या रस्त्यावर जाऊन काम करत असेल अशा संस्थांविरोधात वातावरण तयार केलं पाहिजे. त्या संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सनातनचं नाव न घेता टीकास्त्र सोडलंय.

More from this channel