712 : अकोला : एक दिवस शेतकऱ्यांसोबत, पालकमंत्र्यांसोबत जिल्हा प्रशासन शेताच्या बांधावर
585 views · Published 3 July 2018 · 1:09 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जिल्ह्यामध्ये एक दिवस शेतकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपूर्ण जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आले होते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी यावेळी शेतातील कामांना हातभारही लावला. यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा थेट शेतकऱ्यांकडून जाणून घेता आल्या, असं ते म्हणाले.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!