परभणी | पेट्रोलचे दर नव्वदीच्या घरात, परभणीतील परिस्थितीचा आढावा

1,600 views · Published 14 September 2018 · 1:18 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आजही दरवाढीची मालिका सुरु आहे.. पेट्रोलचे दर 28 पैशांनी तर डिझेलचे दर 22 पैशांनी वाढले.. मुंबईत आज पेट्रोल प्रतिलीटर 88 रुपये 67 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 77 रुपये 82 पैशांना मिळतंय..
परभणी, नांदेड, अमरावतीमध्ये तर पेट्रोलच्या दरानं नव्वदी पार केलीय.
दरम्यान अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बैठक बोलावली आहे..पेट्रोल -डिझेलचे वाढते दर , डॉलरच्या तुलनेत घटणारं रुपयाचं मूल्य यावरुन सरकारवर विविध स्तरातून टीका होत आहे..शनिवारी पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटलीही उपस्थित असतील

More from this channel