ब्रेकफास्ट न्यूज | राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक उभारा : अॅड. पुरुषोत्तम खेडेकर
1,139 views · Published 26 October 2018 · 2:47 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा अट्टाहास सोडून सरकारने राजभवनाच्या जागेवर स्मारक उभारावं, अशी मागणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर य़ांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी आरबी समुद्रातील स्मारकाच्या पायाभरणीवेळी झालेल्या अपघात सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर खेडेकर यांनी ही महत्वपूर्ण मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी आरबी समुद्रातील स्मारकाच्या पायाभरणीवेळी झालेल्या अपघात सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर शिवस्मारकावेळी झालेल्या अपघातची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं