कन्हैया कुमार 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार!

1,079 views · Published 4 September 2018 · 1:08 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जवाहरलाल नेहरु यूनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष  कन्हैय्या कुमार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे.

More from this channel