टी वन वाघिणीला ठार केल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष | यवतमाळ | एबीपी माझा

2,901 views · Published 3 November 2018 · 1:00 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात 13 ग्रामस्थांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी वन वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आले आहे. कक्ष क्र 149 मधल्या शोध पथकातील शिकाऱ्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या वाघिणीने शोध पथकावर चाल केल्याने तिच्यावर थेट गोळी झाडून ठार मारण्यात आलं आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ &https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel