712 हवामानाचा अंदाज

3,876 views · Published 6 July 2018 · 1:40 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काल दिवसभरात कुठेकुठे कसा पाऊस झाला याचा आढावा घेऊया...नैऋत्या मोसमी पावसाची उत्तरी सिमा स्थिर आहे.
काल कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं दिसून आलं. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालीये.

More from this channel