मुंबईत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हाडाची लॉटरी: प्रकाश मेहता

745 views · Published 25 August 2018 · 1:14 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून असणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर आहे.  येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी सोडत निघणार आहे.  900 ते एक हजार घरांसाठी ही लॉटरी असेल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली.

More from this channel